lang="en-US"> Surya Grahan 2024 |8 एप्रिल 2024 रोजी होणार अद्भुत सूर्यग्रहण! काही ठिकाणी शाळा बंद! - मी E-शेतकरी

Surya Grahan 2024 |8 एप्रिल 2024 रोजी होणार अद्भुत सूर्यग्रहण! काही ठिकाणी शाळा बंद!

8 एप्रिल 2024 हा दिवस अनेक कारणांमुळे अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल 50 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण(Surya Grahan 2024) होत आहे. यामुळेच अनेक ठिकाणी शाळांनी सुट्ट्या जाहिर केल्या आहेत.

या सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला झाकतो (Surya Grahan 2024)आणि दिवसा अंधार होतो. तब्बल सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाहीये, म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोखा होईल.

हे सूर्यग्रहण अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दिसणार(Surya Grahan 2024) आहे. हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही किंवा त्याचा कोणताच प्रभाव हा भारतामध्ये नसणार आहे.

वाचा : Solar Eclipse | आज सूर्यग्रहणादिवशी चुकुनही करू नका ‘ही’ कामे; अन्यथा घरादाराला भोगावे लागतील दुष्परिणाम, जाणून घ्या वेळ

ग्रहणाचा प्रभाव:

शाळा बंद:

अमेरिकेतील काही राज्यातील शाळा या सूर्यग्रहणामध्ये बंद राहणार आहेत. भारतासह इतर देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी खबरदारी:

Exit mobile version