lang="en-US"> Agriculture Subsidy | गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी ५.०८ कोटींचा निधी मंजूर! ‘या' जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी

Agriculture Subsidy | गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी ५.०८ कोटींचा निधी मंजूर! ‘या’ जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी

Agriculture Subsidy | राज्य सरकारने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या (Agriculture Subsidy) दुसऱ्या टप्प्यातून चार जिल्ह्यांसाठी ५ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून हिंगोली जिल्ह्यातील १८ संस्थांना ४ कोटी ५६ लाख २२ हजार ४७७ रुपये मिळणार आहेत.

योजनेची अंमलबजावणी:
गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत कामं चालतात. मशीन आणि स्वयंसेवकांच्या कमतरतेमुळे कामे रखडतात. आता ग्रामपंचायतींमार्फत कामं करून मृद व जलसंधारण विभागाकडून तपासणी. कार्यकारी अभियंते देयके जिल्हास्तरावर देतात. जिल्हा जलसंधारण अधिकारी एकत्रित मागणी करतात.

वाचा |काय सांगता? फक्त 25 हजारांत मिळतेय ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, लगेच करा ना खरेदी

निधी वितरणाची पद्धत:
गाळ काढून पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची खातरजमा.
देयकांच्या आधारे निधी वितरण.

Web Title | Agriculture Subsidy | 5.08 crore fund approved for silt-free dam and silt-rich Shiwar scheme! ‘Ya’ district got the highest amount of funds

हेही वाचा

Exit mobile version