lang="en-US"> Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पिकासाठी मिळणार दिवसा वीज, अन् 25,000 रोजगार निर्मिती, वाचा सरकारचा निर्णय

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पिकासाठी मिळणार दिवसा वीज, अन् 25,000 रोजगार निर्मिती, वाचा सरकारचा निर्णय

Agriculture News | Good news for farmers! Daily electricity for crops, and 25,000 job creation, read the government's decision

Agriculture News | आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 च्या निविदा (Agriculture News) अंतिम झाल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज (Electricity) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेमुळे 25,000 रोजगार निर्मितीचीही शक्यता आहे.

वाचा | RBI New Rules | एकापेक्षा जास्त बँक खाती? आरबीआयच्या नवीन नियमामुळे होऊ शकतो मनस्ताप!

Web Title | Agriculture News | Good news for farmers! Daily electricity for crops, and 25,000 job creation, read the government’s decision

हेही वाचा

Exit mobile version