lang="en-US"> Agricultural Land Retention Act | कमाल शेतजमीन धारणा कायद्यात बदल होणार? जाणून घ्या नेमकं काय होणार बदल?

Agricultural Land Retention Act | कमाल शेतजमीन धारणा कायद्यात बदल होणार? जाणून घ्या नेमकं काय होणार बदल?

Agricultural Land Retention Act | शेती क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि कमाल शेतजमीन धारणा कायद्यात (Agricultural Land Retention Act) आवश्यक बदल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.

समितीचे काम:
जमीन महसूल कायदा, कुळ कायदा आणि एकत्रीकरण कायदा या तीन कायद्यांचा अभ्यास करणे.
सीएलसी कायद्याचा अभ्यास करून त्यातील बदल आणि अंमलबजावणीसंदर्भात शिफारशी देणे.
समिती पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.

वाचा | दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांची वाट, ६० हजारांची यादी अपलोड, ४.५ लाखांची बाकी!

Web Title | Agricultural Land Retention Act | Will there be a change in the maximum farm land retention law? Know what exactly will change?

हेही वाचा

Exit mobile version