lang="en-US"> शेतकऱ्यांसाठी ५०% अनुदान! २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधा!

Grant |गोदाम बांधकामासाठी मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान; अर्ज करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत करा अर्ज

Grant | हिंगोली: राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कडधान्य) आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी शेतकरी उत्पादक (Manufacturer) संघ आणि कंपन्यांना ५०% अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अनुदानाची रक्कम:

योजनेची वैशिष्ट्ये:

वाचा : Market Bulletin:हरभरा तेजी टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आल्याचे दर ?

अनुदानाचा लाभ कसा घ्यावा:

हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी शेतकऱ्यांना योजनेचा (of the plan) जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी:

Exit mobile version