lang="en-US"> POCRA Scheme | ब्रेकींग! 'पोकरा' योजनेअंतर्गत ८ हजार २४५ शेतकऱ्यांना मिळणारं तब्बल ३३ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान

POCRA Scheme | ब्रेकींग! ‘पोकरा’ योजनेअंतर्गत ८ हजार २४५ शेतकऱ्यांना मिळणारं तब्बल ३३ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान

POCRA Scheme | Breaking! Under 'Pokra' scheme, 8 thousand 245 farmers will get subsidy of Rs.33 crore 33 lakh

POCRA Scheme | नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ हजार २४५ महिला शेतकऱ्यांना ३३ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान (POCRA Scheme) वितरित करण्यात आले आहे. थेट लाभ हस्तांतरण प्रणाली (डीबीटी) द्वारे हे अनुदान महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

वाचा | Atal Bambu Samriddhi Yojna | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! “या” योजनेअंतर्गत सरकार देते तब्बल ५० टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर ..

Web Title | POCRA Scheme | Breaking! Under ‘Pokra’ scheme, 8 thousand 245 farmers will get subsidy of Rs.33 crore 33 lakh

हेही वाचा

Exit mobile version