lang="en-US"> Irrigation Scheme | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 17 जलसिंचन योजनेसाठी 3 कोटींचे अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Irrigation Scheme | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 17 जलसिंचन योजनेसाठी 3 कोटींचे अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Irrigation Scheme | राज्य सरकारने 17 सहकारी उपसा जलसिंचन योजनांना (Irrigation Scheme) 3 कोटी 5 लाख रुपयांचे अनुदान (Agriculture Subsidy) मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा| Free Electricity | एक कोटी कुटुंबांना महिन्याला मिळणार वीज मोफत, ‘पंतप्रधान सूर्य घर योजना’ जाणून लगेच करा अर्ज

Exit mobile version