lang="en-US"> Sugarcane Management | कागलच्या शेतकऱ्याचा नादचखुळा! फक्त एकाचं एकरात घेतलं १२० टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसं केलं व्यवस्थापन?

Sugarcane Management | कागलच्या शेतकऱ्याचा नादचखुळा! फक्त एकाचं एकरात घेतलं १२० टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसं केलं व्यवस्थापन?

Sugarcane Management | कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील म्हाकवे येथील युवा शेतकरी सतीश ऊर्फ सिद्राम तुकाराम पाटील यांनी माळरानावर एकरी १२० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन (Sugarcane Management) घेऊन विक्रम केला आहे. .कृषी पदविकाधारक असलेले सतीश यांनी नोकरीच्या मागे न जाता घरच्या शेतीकडे (Agriculture ) लक्ष दिले आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे यश मिळवले आहे.

कशी केली लागवड?
फेब्रुवारी २०२३ मध्ये ट्रॅक्टरच्या एका फाळी पलटीच्या सहाय्याने नांगरट केले.

खत व्यवस्थापन:

उत्पादन आणि खर्च:

पुढील योजना

हेही वाचा:

Exit mobile version